send link to app

Bahuvidh


4.6 ( 7616 ratings )
Edukacja
Desenvolvedor: Vinay Samant
Darmowy

माहितीच्या महासागरात उत्तम, आशयघन, मजकुराच्या शोधात असलेले वाचक आणि तो अगत्याने पुरवून योग्य अर्थपूर्ण सहकार्याची अपेक्षा असणारा चालक यांना एकत्र आणणारा हा प्लॅटफॉर्म आहे- "बहुविध.कॉम". छापिल साहित्याच्या आणि सोशल मिडीयाच्या मर्यादांवर मात करून, लेखकांना थेट वाचकांशी जोडू शकेल, साहित्य व्यवहार, पुस्तक व्यवहार वाढू शकेल, उत्तम वाचक घडवू शकेल आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करुन नव्या पिढीलाही वाचनाची गोडी लावू शकेल असा हा प्रयत्न आहे.

मराठी नियतकालिके हा मराठी साहित्यातील एक मानबिंदू आहे. १५० वर्षांची परंपरा लाभलेल्या या छापील माध्यमाने मराठी साहित्याला अनेक उत्तम लेखक आणि अक्षर असे साहित्य पुरवले. या सर्व नियतकालिकांमधून आजच्या काळातही सुसंगत असेल असे साहित्य निवडून ते document करून website आणि mobile app द्वारे वाचकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न म्हणजे "बहुविध.कॉम".

Selective Curated Content in Marathi. This app is a tool to read various selective content availed on "www.Bahuvidh.com" which is 1st paid digital magazine in Marathi Language. App allows online registration and then access to "members only" content. App has offline compatibility, commenting & social media sharing features.